अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भरती २०२०
[AIIMS] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, येथे ग्रुप B आणि C पदांच्या १० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: १० जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | सहाय्यक व्यवस्थापक अधिकारी | ०१ |
२ | कार्यकारी सहाय्यक | ०१ |
३ | वैयक्तिक सहाय्यक | ०२ |
४ | लॅबोरेटरी तंत्रज्ञ | ०१ |
५ | ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक | ०१ |
६ | हॉस्टेल वॉर्डन | ०२ |
७ | स्टेनोग्राफर | ०१ |
८ | कनिष्ठ लिपिक | ०२ |
एकूण - | १० |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.२: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.३: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.४: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSc पदवी सह ०३ वर्षे अनुभव किंवा DMLT सह ०८ वर्षे अनुभव
पद क्र.५: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रंथालय आणि माहिती विज्ञान शाखेतील पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.६: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून House Keeping/ Material Management/ Hostel Management/ Public Relation/ Estate Management किंवा समतुल्य शाखेतील पदवी/पदविका /सर्टिफिकेट (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.७: (i) मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड: ८० श.प्र.मि. @ १० मिनिट (iii) इंग्रजी: ५० श.प्र.मि. आणि हिंदी: ६५ श.प्र.मि.
पद क्र.८: (i) मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी: ३५ श.प्र.मि. आणि हिंदी: ३० श.प्र.मि.
वयाची अट: ३१ ऑगस्ट २०२० रोजी [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
पद क्र.१ ते ५: ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.६: ४० वर्षांपर्यंत
पद क्र.७: ३० वर्षांपर्यंत
पद क्र.८: २७ वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: तेलंगणा
फी/ शुल्क: General/OBC/EWS: १५००/- रुपये, [SC/ST: १२००/- रुपये, PwD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२० (०४:३० PM)
अधिकृत वेबसाईट: येथे पहा
जाहिरात (Notification): येथे क्लिक पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.