सशस्त्र सेना चिकित्सा सेवा भरती २०२०
[AFMS] सशस्त्र सेने चिकित्सा सेवा, शॉर्ट सार्विस कमिशन्ड ऑफिसर मध्ये विविध पदांच्या ३०० (स्त्री आणि पुरुष) जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०
पदाचे नाव व संख्या: (२७० पुरुष + ३० महिला) ३०० जागा
शैक्षणिक अर्हता: MBBS /पदव्युत्तर डिप्लोमा/ पद्व्यूत्तर पदवी
वयाची अट: ३१ डिसेंबर २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत,
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी/शुल्क: [२००/- रुपये]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०
मुलाखत: ३१ ऑगस्ट २०२० पासून
मुलाखतीचे ठिकाण: आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्टोनमेन्ट.
जाहिरात (Notification) व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.