Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[AAI] भारतीय विमानतळ प्राधिकरण विविध पदासाठी १८० जागांसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: ०२ सप्टेंबर २०२०]

करिअर मराठी २०२०


[AAI] भारतीय विमानतळ प्राधिकरण 
[AAI] भारतीय विमानतळ प्राधिकरण विविध पदासाठी १८० जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ०२ सप्टेंबर २०२० 
जाहिरात क्र.:

पदाचे नाव आणि एकूण संख्या: १८० जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल)  १५
 २ ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)  १५
 ३  ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स १५०
  एकूण - १८०


शैक्षणिक अर्हता: 
पद क्र.१: (i) ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2019 
पद क्र.२: (i) ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2019 
पद क्र.३: (i) ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2019 

वयाची अट: ०२ सप्टेंबर २०२० रोजी २७ वर्षांपर्यंत, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].

फी/शुल्क: General/OBC: ३००/- रुपये,  [SC/ST/PwD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०२ सप्टेंबर २०२०

औपचारिक (Officail) वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments