Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[ZP गडचिरोली] जिल्हा परिषद गडचिरोली भरती - २०२०, [अंतिम तारीख: ०९ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०

जिल्हा परिषद गडचिरोली भरती - २०२०
[ZP गडचिरोली] जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत भरती - २०२०, येथे ब्लॉक मॉनिटर पदासाठी उमेदवाराकडून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ०९ जुलै २०२०  
जाहिरात क्र.: 

पदाचे नाव: ब्लॉक मॉनिटर   

शैक्षणिक अर्हता:
MBBS/MPH/PSM(MD) असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर (अनुभव विचारात घेतले जाईल)

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): dttgadchiroli@gmail.com

ऑनलाईन मुलाखतीची तारीख: १० जुलै २०२० (सकाळी ११:०० वाजता)

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख: ०९ जुलै २०२०

अर्ज कसा करावा: अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी PDF मध्ये तयार करून संबंधित ई-मेल आयडी वर पाठवावे. 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments