Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[NTPC] नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती २०२०, [अंतिम तारीख: ३१ जुलै २०२० ]




नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती २०२०
[NTPC] नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या २७५ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.  सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.    

अंतिम तारीख
३१ जुलै २०२०
   
जाहिरात क्र.:03/20

पदाचे नाव व संख्या:
 पद क्र.  पदांचे नाव                                                                            पदांची संख्या  
 १ इंजिनिअर  २५०
 २ असिस्टंट केमिस्ट  २५
  एकूण  संख्या -  २७५

शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: 
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन पदवी. (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी).  
(ii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.२:
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह M.Sc. (रसायनशास्त्र) पदवी. (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
(ii) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट: ३१ जुलै २०२० रोजी १८ ते २७ वर्षे, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].  

फी/ शुल्क: General/OBC: ३००/- रुपये, [ SC/ST/PwD/ExSM/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत   

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख३१ जुलै २०२०  

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे पहा

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments