राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२०
[NSC] राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथे विविध पदांच्या २२० जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
परीक्षा तारीख: ०४ ऑगस्ट २०२०
जाहिरात क्र.:RECTT/1/20/NSC/2020
पदाचे नाव व संख्या:
पद क्र. | पदांचे नाव | पदांची संख्या |
१ | असिस्टंट कायदेशीर ग्रेड - I | ०३ |
२ | मॅनेजमेंट ट्रेनी | ३६ |
३ | सिनिअर ट्रेनी | ५९ |
४ | डिप्लोमा ट्रेनी | ०७ |
५ | ट्रेनी | ११२ |
६ | ट्रेनी मेट | ०३ |
एकूण संख्या - | २२० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१:
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी.
(ii) ०१ वर्षे अनुभव.
पद क्र.२:
(i) ६०% गुणांसह B.Sc. / M.Sc. (Agri), MBA/PG डिप्लोमा / पदवी
पद क्र.३:
(i) ५५% गुणांसह B.Sc. / M.Sc. (Agri), MBA/PG डिप्लोमा / पदवी
पद क्र.४:
(i) ५५% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग डिप्लोमा
पद क्र.५:
(i) ६०% गुणांसह B.Sc. / M.Sc. (Agri)/ITI/BCA/ B.Sc. (Comp.Science/IT)/ MBA/PG डिप्लोमा / पदवी
पद क्र.६:
(i) मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ वी उत्तीर्ण.
(ii) ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट: [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].
पद क्र.१: ३० वर्षापर्यंत.
पद क्र.२ ते ५: २७ वर्षापर्यंत.
पद क्र.६: २५ वर्षापर्यंत.
फी/ शुल्क: General/OBC/ExSM:५००/- रुपये, [ SC/ST/PwD:शुल्क लागू नाही]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा तारीख: ०४ ऑगस्ट २०२०
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे पाहा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे पाहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.