Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती - २०२०, [अंतिम तारीख: १४ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती - २०२०
[NHM]राष्ट्रीय आरोग्य अभियाना सांगली अंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी ३३४ जागांसाठी  ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: १४ जुलै २०२० 
जाहिरात क्र.: 

पदाचे नाव व जागेची संख्या:  २५५ जागा   

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
  फिजिशियन   २७
 २ भूलतज्ञ २७ 
 ३ वैद्यकीय अधिकारी (MBBS) २१०
 ४ वैद्यकीय अधिकारी (आयुष) ७०
  एकूण जागा  ३३४

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD (मेडिसिन)
पद क्र. २: ऍनेस्थेशिया पदवी/ डिप्लोमा 
पद क्र. ३: MBBS
पद क्र. ४: BAMS/MUMS

वयाची अट: 
१. पद क्र. १ ते ३: ५० वर्षापर्यंत 
२. पद क्र. ४: ४३ वर्षापर्यंत 

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: सांगली (महाराष्ट्र) 
 
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: १५ जुलै २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली 

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवावा.

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments