राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती - २०२०
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियाना जळगाव अंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी ४७६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
थेट मुलाखत: दर मंगळवारी
पदाचे नाव व जागेची संख्या: ४७६ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | फिजिशियन | १६ |
२ | भूलतज्ञ | १४ |
३ | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | ४३ |
४ | वैद्यकीय अधिकारी (आयुष) | ४३ |
५ | स्टाफ नर्स | २६२ |
६ | क्ष-किरण तंत्रज्ञ | ०७ |
७ | ECG तंत्रज्ञ | ०७ |
८ | वॉर्डबॉय | ८४ |
एकूण जागा | ४७६ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD (मेडिसिन)/DNB
पद क्र. २: MD (Anesthesia)/DA/DNB
पद क्र. ३: MBBS
पद क्र. ४: BAMS/BUMS
पद क्र. ५: GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)
पद क्र. ६: सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ
पद क्र. ७: ECG तंत्रज्ञ, ०१ वर्षाचा अनुभव
पद क्र. ८: १०वी उत्तीर्ण
वयाची अट: ०७ जुलै २०२० रोजी,
१. MBBS: ७० वर्षापर्यंत
२. स्टाफ नर्स: ६५ वर्षापर्यंत
३. उर्वरित पदे: १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: जळगाव
थेट मुलाखत: दर मंगळवारी
मुलाखतीचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.