नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती - २०२०
[NCL] नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड येथे विविध पदासाठी ३०७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २३ जुलै २०२०
पदाचे नाव व जागेची संख्या: ३०७जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | ड्रॅगलाईन ऑपरेटर (ट्रेनी) | ०९ |
२ | डोझर ऑपरेटर (ट्रेनी) | ४८ |
३ | ग्रेडर ऑपरेटर (ट्रेनी) | ११ |
४ | डंपर ऑपरेटर (ट्रेनी) | १६७ |
५ | शॉवेल ऑपरेटर (ट्रेनी) | २८ |
६ | पे लोडर ऑपरेटर (ट्रेनी) | ०६ |
७ | क्रेन ऑपरेटर (ट्रेनी) | २१ |
८ | ड्रिल ऑपरेटर (ट्रेनी) | १७ |
एकूण जागा | ३०७ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI NCVT/ SCVT (डिझेल मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड) (iii) अवजड वाहन चालक परवाना.
पद क्र. २: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना.
पद क्र. ३: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना.
पद क्र. ४: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना.
पद क्र. ५: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना.
पद क्र. ६: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना.
पद क्र. ७: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना.
पद क्र. ७: (i) 10वी उत्तीर्ण
वयाची अट: ३० मार्च २०२० रोजी १८ ते ३० वर्षे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
फी/शुल्क: General/OBC/EWS: ५००/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM: फी नाही]
नोकरीचे ठिकाण: मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २३ जुलै २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.