करिअर मराठी २०२०
नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती - २०२०
[NCL] नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड येथे विविध पदासाठी ५१२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२०
पदाचे नाव व जागेची संख्या: ५१२ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | असिस्टंट फोरमन (E & TC) (ट्रेनी) ग्रेड C | ०७ |
२ | असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड C | ७२ |
३ | टेक्निशिअन फिटर (ट्रेनी) Cat. III | १४९ |
४ | टेक्निशिअन इलेक्ट्रिशिअन (ट्रेनी) Cat. III | १७४ |
५ | टेक्निशिअन टर्नर (ट्रेनी) Cat. III | १९ |
६ | टेक्निशिअन मशिनिस्ट (ट्रेनी) Cat. III | ०८ |
७ | टेक्निशिअन वेल्डर (ट्रेनी) Cat. III | ८३ |
एकूण जागा | ५१२ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
पद क्र. २: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
पद क्र. ३: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI NCVT/SCVT (फिटर)
पद क्र. ४: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन)
पद क्र. ५: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI NCVT/SCVT (टर्नर)
पद क्र. ६: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI NCVT/SCVT (मशिनिस्ट)
पद क्र. ७: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI NCVT/SCVT (वेल्डर)
वयाची अट: २५ ऑगस्ट २०२० रोजी १८ ते ३० वर्षे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
फी/शुल्क: General/OBC/EWS: ५००/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM: फी नाही]
नोकरीचे ठिकाण: मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.