राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती २०२०
[NBE] राष्ट्रीय परीक्षा मंडळ येथे विविध पदांच्या ९० जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
जाहिरात क्र.:21005/RECT/2020
पदाचे नाव व संख्या:
पद क्र. | पदांचे नाव | पदांची संख्या |
१ | सिनिअर असिस्टंट | १८ |
२ | ज्यूनिअर असिस्टंट | ५७ |
३ | ज्यूनिअर अकाउंटंट | ०७ |
४ | स्टेनोग्राफर | ०८ |
एकूण संख्या - | ९० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१:
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
पद क्र.२:
(i) १२वी उत्तीर्ण
(ii) विंडोज / नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम / लॅन आर्किटेक्चर यासारख्या संगणक व मूलभूत सॉफ्टवेअर वापर प्रविणता.
पद क्र.३:
(i) गणित किंवा सांख्यिकी विषयांसह पदवी किंवा B.Com. पदवी
पद क्र.४:
(i) मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ वी उत्तीर्ण.
(ii) शॉर्टहँड / टायपिंग स्टेनोग्राफीक ८०/३० श.प्र. मि.
वयाची अट: ३१ जुलै २०२० रोजी १८ ते २७ वर्षे, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].
फी/ शुल्क: General: १५००/- रुपये, [ SC/ST/PwD/OBC/ExSM/महिला: ७५०/- रुपये]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२०
परीक्षा तारीख: ३१ ऑगस्ट २०२०
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे पहा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.