Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[IISER, Pune] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन अँड रिसर्च भरती २०२०, [अंतिम तारीख: २२ जुलै २०२०]



इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन अँड रिसर्च भरती २०२०
[IISER, Pune] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन अँड रिसर्च येथे कार्यालय अधीक्षक पदाच्या भरती ०१ जागेसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.  सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २२ जुलै २०२०   
जाहिरात क्र.:29/2020

पदाचे नाव:
कार्यालय अधिक्षक  (Office Superintendent)

जागेची संख्या: ०१ जागा 

वयाची अट: २२ जुलै २०२० रोजी, १८ ते ३३ वर्षापर्यंत.  

शैक्षणिक अर्हता:
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवी/  पदवी किंवा समकक्ष किंवा समतुल्य 
(ii) संगणक अनुभव उदा. स्प्रेड शीट, वर्ड प्रोसेसिंग.. 

फी/ शुल्क: [शुल्क लागू नाही]


नोकरीचे ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची अंतिम तारीख२२ जुलै २०२०

जाहिरात (Notification): येथे पाहा

औपचारिक वेबसाईट: येथे पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments