भारत सरकार मिंट, हैदराबाद भरती २०२०
[IGM, HYDERABAD] भारत सरकार मिंट, हैदराबाद मार्फत विविध पदांसाठी ११ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ३१ जुलै २०२०
पदाचे नाव व जागेची संख्या: ११ जागा
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
१ | ज्युनिअर ऑफिस असिस्टंट | १० |
२ | सुपरवायझर [अधिकृत भाषा] | ०१ |
एकूण - | ११ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: (i)मान्यताप्राप्त विद्यापीठातील ५५% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग ४० श. प्र. मि. / हिंदी इंग्रजी टायपिंग ३० श. प्र. मि.
पद क्र.२: (i)मान्यताप्राप्त विद्यापीठातील इंग्रजी विषयासह सह हिंदी भाषेतील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी / इंग्रजी मध्ये अनुवादक डिप्लोमा/सर्टिफिकेट (iii) ०१ वर्षे अनुभव
वयाची अट: ३१जुलै २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे, (OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण: मुंबई
शुल्क: General/OBC: ६००/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM: २००/- रुपये ]
परीक्षा: ऑगस्ट /सप्टेंबर २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.