Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[BMC] बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरती - २०२०, [अंतिम तारीख: २४ जुलै २०२०]



बृहन्मुंबई महानगरपालिका भरती - २०२० 
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी २०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २४ जुलै २०२०
जाहिरात क्र.: 



पदाचे नाव व जागेची संख्या:  २०३ जागा   

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
  क्ष-किरण तंत्रज्ञ  ५१
 २ ECG तंत्रज्ञ  ५२
 ३ लॅब टेक्निशियन       ३९
 ४ फार्मासिस्ट  ६१
  एकूण जागा  १९०१

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: १२वी आणि क्ष-किरण तंत्रज्ञ आणि DMLT  पदवी/डिप्लोमा 
पद क्र. २: B.Sc./ECG तंत्रज्ञ BPMT  डिप्लोमा सह ०१-०२ वर्षाचा अनुभव
पद क्र. ३: B.Sc./लॅब तंत्रज्ञ आणि DMLT  पदवी/डिप्लोमा 
पद क्र. ४: D.Pharma/B.Pharma

वयाची अट: 

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)  

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १३ जुलै २०२० ते २४ जुलै २०२० (सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत व्यक्तिशः सादर करावेत )

ऑनलाईन अर्ज करण्याचा पत्ता (ई-मेल): प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, ७व मजला, के. बी. भाभा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.), मुंबई ४०००५०.  किंवा ao03cms.ph@mcgm.gov.in

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments