सार्वजनिक आरोग्य विभाग भरती - २०२०
सिंधुदुर्ग सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी २३५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०८ जुलै २०२०
जागेची संख्या: ४८० जागा
पदाचे नाव:
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | फिजिशियन | ०४ |
२ | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | २६ |
३ | वैद्यकीय अधिकारी (आयुष) | ३६ |
४ | स्टाफ नर्स | ०२ |
५ | क्ष-किरण तंत्रज्ञ | ०५ |
६ | ECG तंत्रज्ञ | २० |
७ | लॅब टेक्निशियन | ०७ |
८ | फार्मासिस्ट | २१ |
९ | हॉस्पिटल मॅनेजर | ९६ |
१० | डेटा एंट्री ऑपरेटर | २० |
एकूण जागा | २३५ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD (मेडिसिन)
पद क्र. २: MBBS
पद क्र. ३: BAMS/MUMS
पद क्र. ४: GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)
पद क्र. ५: सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ
पद क्र. ६: B.Sc. (Physics/Chemistry/Biology), ECG तंत्रज्ञ, ०१ वर्षाचा अनुभव
पद क्र. ७: B.Sc./DMLT
पद क्र. ८: D.Pharm/B.Pharm
पद क्र. ९: रुग्णालय प्रशासनाचा ०१ वर्ष अनुभव असलेली कोणतीही वैद्यकीय पदवी
पद क्र. १०: (i) कोणत्याही शाखेची पदवी (ii) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (iii) MS-CIT
वयाची अट:
वैद्यकीय अधिकारी: ६१ वर्षापर्यंत
स्टाफ नर्स आणि तंत्रज्ञ: ५९ वर्षापर्यंत
उर्वरित पदे:१८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: सिंधुदुर्ग
अर्ज करण्याचा ई-मेल आयडी: dpmsidhudurg@gmail.com
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०८ जुलै २०२०
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी PDF मध्ये तयार करून संबंधित ई-मेल आयडी वर पाठवावे.
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.