Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भारतीय मध्य रेल्वे भरती २०२०, [अंतिम तारीख: २० जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०

भारतीय मध्य रेल्वे भरती २०२०
भारतीय मध्य रेल्वेच्या विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २० जुलै २०२०
जाहिरात क्र.: NGP/P-123/RECTT/CMP/PARA-MED./2020

पदाचे नाव व संख्या:  ६० जागा

 अनु. क्र.  पदाचे नाव                                                                           पदाची संख्या 
 १ स्पेशालिस्ट  १२
 २ CMP Doctor ३६
 ३ हेल्थ आणि मलेरिया इन्स्पेक्टर   ०६
 ४ फार्मासिस्ट  ०६
  एकूण -  ६०

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MBBS/ PG पदवी/डिप्लोमा सह ०३ वर्षे अनुभव 
पद क्र. २: MBBS/ मेडिसिन पदवी 
पद क्र. ३: B.Sc. (रसायनशास्त्र) आणि हेल्थ / सॅनिटरी डिप्लोमा / प्रमाणपत्र / ITI 
पद क्र. ४: १२वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि B.Pharma 

वयाची अट:  [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST/ExSM: ०५ वर्षे सूट] 
पद क्र. १: ५३ वर्षापर्यंत 
पद क्र. २: ५३ वर्षापर्यंत 
पद क्र. ३: १८ ते ३३ वर्षापर्यंत
पद क्र. ४: २० ते ३५ वर्षापर्यंत 

नोकरीचे ठिकाण: नागपूर 
                     
फी/शुल्क: शुल्क लागू नाही 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख:  २० जुलै २०२०

मुलाखत (ऑनलाईन): प्रत्येक महिन्याच्या १०, २० आणि ३० तारखेला 

अर्ज करण्याचा पत्ता(ई-मेल): apoewngp@gmail.com


औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात आणि  अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा  

Post a Comment

0 Comments