राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती - २०२०
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अहमदनगर अंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी ४२७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०७ जुलै २०२०
पदाचे नाव व जागेची संख्या: ४२७ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | फिजिशियन | १३ |
२ | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | ७७ |
३ | वैद्यकीय अधिकारी (आयुष) | ३५ |
४ | स्टाफ नर्स | १७२ |
५ | क्ष-किरण तंत्रज्ञ | ०३ |
६ | ECG तंत्रज्ञ | २६ |
७ | लॅब टेक्निशियन | ५१ |
८ | फार्मासिस्ट | २५ |
९ | डाटा एन्ट्री ऑपरेटर | २५ |
एकूण जागा | ४२७ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD (मेडिसिन)
पद क्र. २: MBBS
पद क्र. ३: BAMS/MUMS
पद क्र. ४: GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)
पद क्र. ५: सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ
पद क्र. ६: B.Sc. (Physics/Chemistry/Biology), ०१ वर्षाचा अनुभव
पद क्र. ७: B.Sc./DMLT
पद क्र. ८: D.Pharm/B.Pharm
पद क्र. ९:
i) कोणत्याही शाखेची पदवी
ii) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि.
iii) MS-CIT
वयाची अट: ०७ जुलै २०२० रोजी, १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: अहमदनगर
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ०७ जुलै २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): covidnagarhr@gmail.com
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवावा.
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.