Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[AFMS] सशस्त्र सेने चिकित्सा सेवा, शॉर्ट सार्विस कमिशन्ड ऑफिसर भरती २०२०, [अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०] [सुरुवात १८ जुलै २०२० पासून]

करिअर मराठी २०२०


सशस्त्र सेना चिकित्सा सेवा भरती २०२०
[AFMS] सशस्त्र सेने चिकित्सा सेवा, शॉर्ट सार्विस कमिशन्ड ऑफिसर मध्ये विविध पदांच्या ३०० (स्त्री आणि पुरुष) जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०
जाहिरात क्र.:davp10601/11/0005/2021

पदाचे नाव व संख्या: (२७० पुरुष + ३० महिला) ३०० जागा 

शैक्षणिक अर्हता: MBBS /पदव्युत्तर डिप्लोमा/ पद्व्यूत्तर पदवी 

वयाची अट: ३१ डिसेंबर २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत, 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी/शुल्क: [फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०  

जाहिरात (Notification) व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments