Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[VNIT] विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथे कनिष्ठ संशोधक फेलो पदांच्या जागांसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: ०२ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी [VNIT], नागपूर
[VNIT] विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथे कनिष्ठ संशोधक फेलो पदांच्या जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ०२ जुलै २०२०
जाहिरात क्र.:

पदाचे नाव व संख्या: ०१ जागा

 अनु. क्र.  पदाचे नाव                                                                           पदाची संख्या 
 १ कनिष्ठ संशोधन फेलो ०१
 
  एकूण -  ०१

शैक्षणिक अर्हता:
i) ६०% गुणांसह B.Arch/BE(Civil)/B.Tech(Civil)/B.Plan/B.Tech(Plan)सह M.C.P./M.Arch/M.E./M.Tech/M.Plan) पदवी/पदव्युत्तर पदवी.  
ii) GATE उत्तीर्ण 
iii) GIS आणि सांख्यिकी मध्ये ज्ञान 

वयाची अट: ०१ जानेवारी २०२० रोजी ३० वर्षापर्यंत
                
फी/शुल्क: [फी नाही] 

नोकरीचे ठिकाण: पुणे, (महाराष्ट्र)  

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०४ जुलै २०२० (संध्या. ०५::०० वाजेपर्यंत)

ई-मेल (ID): ndma2020vnit@gmail.com

जाहिरात (Notification): येथे पहा 

टीप : जाहिरातीत दिलेल्या अर्जाची  काढून  संपूर्ण भरून स्कॅन करून ई-मेल ID वर पाठवावे.  

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

Post a Comment

0 Comments