Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[TMC] ठाणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदासाठी १९११ जागांसाठी भरती - २०२०, [अंतिम तारीख: ०१ जुलै २०२०]



ठाणे महानगरपालिका भरती - २०२० 
ठाणे महानगरपालिकेअंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी १९११ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ०१ जुलै २०२०
जाहिरात क्र.: 

जागेची संख्या:  १९११ जागा 

पदाचे नाव:  

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
 १ इंटेन्सिव्हिस्ट  ४५
 २ वैद्यकीय अधिकारी (MBBS) १२०
 ३ वैद्यकीय अधिकारी (MBBS) १२०
 ४ वैद्यकीय अधिकारी (आयुष) १२०
 ५ वैद्यकीय अधिकारी (आयुष) १२०
 ६ नर्स/GNM  ७५०
 ७ प्रसाविका/ANM  ४५०
 ८ सिस्टम एडमिन  ०६
 ९ बायोमेडिकल इंजिनिअर  ०३
 १० बायोमेडिकल असिस्टंट  ०३
 ११ एक्सिक्युटीव्ह हॉस्पिटल ऑपेरेशन  १५
 १२ एक्सिक्युटीव्ह हॉस्पिटल ऑपेरेशन  १५
 १३
 HR मॅनेजर  ०९
 १४ रिसेपशनिस्ट  ३०
 १५ २-D इको तंत्रज्ञ  ०३
 १६ मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट  १२
 १७ क्ष-किरण तंत्रज्ञ  १५
 १८ डायलिसिस तंत्रज्ञ  ०९
 १९ ECG तंत्रज्ञ  ०६
 २०    CSSD तंत्रज्ञ  ०६
 २१ MGPS तंत्रज्ञ  १२
 २२ लॅब टेक्निशियन       ३०
 २३ हार्डवेअर आणि नेटवर्किंग इंजिनिअर  १२
  एकूण जागा  १९११

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD/MBBS/DNB (Anesthesia) सह ०२-०३ वर्षे अनुभव 
पद क्र. २: MBBS सह ०२ वर्षे अनुभव
पद क्र. ३: MBBS सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. ४: BAMS सह ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ५: BAMS/BUMS/BHMS सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. ६: GNM किंवा B.Sc. (नर्सिंग) सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. ७: ANM सह ०२-०३ वर्षे अनुभव
पद क्र. ८: B.E./डिप्लोमा संगणकशास्त्र मध्ये आणि ०२-०३ वर्षे अनुभव   
पद क्र. ९: B.E./डिप्लोमा बायोमेडिकल मध्ये आणि ०१-०२ वर्षे अनुभव  
पद क्र. १०: डिप्लोमा/ITI  मेडिकल टेक्नॉलॉजी सह ०१-०२ वर्षे अनुभव 
पद क्र. ११: वैद्यकीय पदवीसह डिप्लोमा PG हॉस्पिटल मॅनेजमेंट/ पत्रकारिता 
पद क्र. १२: वैद्यकीय पदवीसह डिप्लोमा PG हॉस्पिटल मॅनेजमेंट
पद क्र. १३: डिप्लोमा किंवा पदवी HR सह ०३ वर्ष अनुभव 
पद क्र. १४: पदवीधर सह MSCIT सर्टिफिकेट सह ०२-०३ वर्षे अनुभव  
पद क्र. १५: B.Sc./ हृदयरोग तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव 
पद क्र. १६: वैद्यकीय लिप्यंतरण (ट्रान्सक्रिप्शनिस्ट) डिप्लोमा सह ०२-०३ वर्षे अनुभव 
पद क्र. १७: B.Sc./क्ष-किरण तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव 
पद क्र. १८: B.Sc./ डायलिसिस तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव 
पद क्र. १९: B.Sc./ECG तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षाचा अनुभव
पद क्र. २०: CSSD तंत्रज्ञ डिप्लोमा किंवा पदवी
पद क्र. २१: MGPS तंत्रज्ञ 
पद क्र. २२: B.Sc./लॅब तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव 
पद क्र. २३: हार्डवेअर आणि नेटवर्किंगडिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव 

वयाची अट: २७ जून रोजी १८ ते ३८ वर्षे, (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: ठाणे  

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०१ जुलै २०२०


औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments