Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[Survey of India] भारतीय सर्वेक्षण मध्ये मोटर ड्राइव्हर कम मेकॅनिक पदाची भरती -2020 [अंतिम तारीख: ३० जून २०२०]


Survey of India
[Survey of India] भारतीय सर्वेक्षण मध्ये मोटर ड्राइव्हर कम मेकॅनिक पदाची भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे :
अंतिम तारीख३० जून २०२०
जाहिरात क्र.:४३८४/९६१-टेण्डर 

पदाचे नाव:
मोटर ड्राइव्हर कम मेकॅनिक १४ पद 

जागेची संख्या: १४ जागा 

वयाची अट:
३१ मार्च  २०२० रोजी १८ते २७ वर्षापर्यंत [OBC-०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट]

शैक्षणिक अर्हता:
१. दहावी उत्तीर्ण 
२. हिंदी/इंग्लिश भाषेचे ज्ञान
३. अवजड आणि हलके दोन्ही वाहन चालविण्याचा परवाना असायला पाहिजे. 

फी/ शुल्क:
[शुल्क लागू नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत   

वेतन: १९,९००/-  ते ६३,२००/- 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहा

जाहिरात (Notification): येथे पाहा

अर्जासाठी औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा 

अर्ज करण्याची अंतिम तारीख३० जून २०२०

Post a Comment

0 Comments