Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[SEBI] सिक्युरिटी अँण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया येथे ऑफिसर ग्रेड-A पदांच्या जागांसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: ३१ ऑक्टोबर २०२०] [मुदतवाढ]

[SEBI] सिक्युरिटी अँण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
[SEBI] सिक्युरिटी अँण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया येथे ऑफिसर ग्रेड-A पदांच्या जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:   
अंतिम तारीख: ३१ ऑक्टोबर २०२०
जाहिरात क्र.:

पदाचे नाव व संख्या: १४७ जागा

 अनु. क्र.  पदाचे नाव                                                                           पदाची संख्या 
 १ जनरल  ८०
 २ लीगल  ०६ + २८
 ३ IT   ०५ + १७
 ४ सिव्हिल इंजिनिअर   ०१ 
 ५ इलेक्ट्रिकल इंजिनिअर   ०१ +०३ 
 ६ संशोधन   ०१ +०४ 
 ७ अधिकृत भाषा    ०१ 
  एकूण -  १४७

शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: मान्यताप्राप्त विद्यापीठातील (LAW/BE) पदवी/पदव्युत्तर पदवी, CA/CFA/CS/Cost Accountant.
पद क्र.२: मान्यताप्राप्त विद्यापीठातील (LAW) पदवी
पद क्र.३: मान्यताप्राप्त विद्यापीठातील BE/B.Tech(Electrical/Electronics/E&TC/IT) पदवी किंवा MCA/M.Sc. 
पद क्र.४: मान्यताप्राप्त विद्यापीठातील BE(Civil)/B.Tech(Civil) पदवी. 
पद क्र.५: मान्यताप्राप्त विद्यापीठातील BE/B.Tech(Electrical) पदवी.
पद क्र.६: मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी/अर्थशास्त्र/कॉमर्स पदव्युत्तर पदवी.  
पद क्र.७: मान्यताप्राप्त विद्यापीठातील हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी.  

वयाची अट: २९ फेब्रुवारी २०२० रोजी १८ ते ३० वर्षापर्यंत [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
                
फी/शुल्क: General/OBC/EWS: १०००/- रुपये, [SC/ST/PwD:१००/- रुपये] 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत   

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑक्टोबर २०२० 

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा  

Post a Comment

0 Comments