क्षेत्रीय आयुर्वेदीय मातृ आणि शिशु स्वास्थ अनुसंधान संस्था [RARIMCH] नागपूर येथे वरिष्ठ संशोधन सहायक पदाची ०१ जागेसाठी उमेदवारांकडून थेट मुलाखतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
जाहिरात क्र.:
पदाचे नाव:
वरिष्ठ संशोधन सहायक ०१ पद
जागेची संख्या: ०१ जागा
वयाची अट:
०१ जुलै २०२० रोजी ३५ वर्षापर्यंत [OBC/SC/ST - शासकीय नियमानूसार सूट]
शैक्षणिक अर्हता:
बीएएमएस पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून
फी/ शुल्क:
[शुल्क लागू नाही]
नोकरीचे ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ जून २०२०
जाहिरात (Notification): येथे पाहा
मुलाखतीचे ठिकाण: क्षेत्रीय आयुर्वेदीय मातृ आणि शिशु स्वास्थ अनुसंधान संस्था, घरकुल परिसराजवळ, एन.आय.टी. कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर - ४४०००९ (महाराष्ट्र)
औपचारिक वेबसाईट: www.ccras.nic.in
अर्जासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.