Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२० मार्फत संयुक्त सल्लागार पदासाठी भरती [अंतिम तारीख: २२ जून २०२०]

करिअर मराठी २०२०


[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२०
[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२० मार्फत संयुक्त सल्लागार पदासाठी कंत्राटी पद्धतीवर २७ जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २२ जून २०२०
 जाहिरात क्र.: 

पदाचे नाव:
१. संयुक्त सल्लागार [Joint Advisor (Plantation)]

जागेची संख्या: २७ जागा

शैक्षणिक अर्हता:
i ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्सी. ऍग्री/फॉरेस्ट्री/हॉर्टिकल्चर/पर्यावरणशास्त्र शाखेतील  
ii) शासकीय निवृत्त अधिकारी (जाहिरातीप्रमाणे)
iii ) संबंधित क्षेत्रात १५ वर्षाचा अनुभव 

वयाची अट: ६५ वर्षापर्यंत 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी/शुल्क: [शुल्क लागू नाही]
 
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २२ जून २०२० 

जाहिरात (Notification): येथे पहा

औपचारिक(Official) वेबसाईट: येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 
___________________________________________________________________________________

Post a Comment

0 Comments