Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [NHAI] भरती २०२० [मुदतवाढ] [अंतिम तारीख: २२ जून २०२०]

करिअर मराठी २०२०


[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२० [मुदतवाढ]
[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२० मार्फत उप-व्यवस्थापक (तांत्रिक) पदासाठी सिव्हिल इंजिनीअर्सची GATE-२०२० च्या गुणांद्वारे थेट भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १५ जून २०२०   २२ जून २०२०
 जाहिरात क्र.: 

पदाचे नाव:
१. उप-व्यवस्थापक (तांत्रिक) [Deputy Manager (Technical)]

जागेची संख्या: 48 जागा

शैक्षणिक अर्हता:
i ) सिव्हिल इंजिनीरिंग शाखेतील बी.ई./ बी.टेक. पदवी  किंवा समतुल्य 
ii ) GATE २०२०

वयाची अट: १५ जून २०२० रोजी ३० वर्षापर्यंत, [OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी/शुल्क: [शुल्क लागू नाही]
 
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: १५ जून २०२०   २२ जून २०२० 

जाहिरात (Notification): येथे पहा

औपचारिक(Official) वेबसाईट: येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 
___________________________________________________________________________________

Post a Comment

0 Comments