Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

(ISI) भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकत्ता , येथे वैज्ञानिक - अ पदांसाठी ३६ जागेंसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: ३१ जुलै २०२०]



(ISI) भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकत्ता 
(ISI) भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकत्ता , येथे वैज्ञानिक - अ पदांसाठी ३६ जागेंसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ३१ जुलै २०२०
जाहिरात क्र.: REC-6/2020-3,KOL

पदाचे नाव व संख्या:  ३६ जागा

 अनु. क्र.  पदाचे नाव                                                                           पदाची संख्या 
 १ सहयोगी वैज्ञानिक - अ  १७
 २ वैज्ञानिक सहाय्यक - अ  १९

  एकूण -  ३६



शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १:  पदव्युत्तर पदवीसह ०२ वर्षे अनुभव 
पद क्र. २:  पदव्युत्तर पदवी/पदवी/HSC आणि डिप्लोमा/सह ०२ वर्षे अनुभव  
                       
फी/शुल्क: शुल्क लागू नाही 

वयाची अट: ०१ जून २०२० रोजी ३५ वर्षापेक्षा कमी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट] 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२० [दुपारी ०२:०० वाजेपर्यंत]

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा  

Post a Comment

0 Comments