Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भारतीय पोस्टल सर्कल (Indian Postal Circle) राजस्थान, मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३२६२ जागांसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: २१ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०

भारतीय पोस्टल सर्कल भरती २०२०
भारतीय पोस्टल सर्कल (Indian Postal Circle) राजस्थान, मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३२६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख२१ जुलै २०२०
जाहिरात क्र.: RECTT/1-41-GDS/2019/CH.III

पदाचे नाव:
ग्रामीण डाक सेवक  

जागेची संख्या: ३२६२ जागा 

वयाची अट: २३ मार्च  २०२० रोजी १८ ते ४० वर्षापर्यंत [OBC-०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट]

शैक्षणिक अर्हता: मान्यताप्राप्त राज्य बोर्डांतून दहावी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक. 

फी/ शुल्क: खुला प्रवर्ग/ OBC: १००/- रुपये, [SC/ST/PwD:शुल्क लागू नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत   

वेतन: १०,०००/-  ते १५,५००/- 

अर्ज करण्याची अंतिम तारीख२१ जुलै २०२०

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: कृपया येथे क्लिक करा 

जाहिरात (Notification): येथे पहा

अर्जासाठी औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments