Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना [DRDO], भारत सरकारचे उपक्रम मार्फत वैज्ञानिक-बी पदासाठी ३११ जागांसाठी भरती [अंतिम तारीख: १० जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना [DRDO]
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना [DRDO], भारत सरकारचे उपक्रम मार्फत वैज्ञानिक-बी पदासाठी ३११ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १७ ऑगस्ट २०२० (सायं ०५:०० वाजेपर्यंत)
जाहिरात क्र.:१३७

पदाचे नाव व जागेची संख्या: ३११ जागा 
१.  वैज्ञानिक - बी  (DRDO) २९३ जागा 
२. वैज्ञानिक - बी (ADA) १८ जागा 

शैक्षणिक अर्हता:
i ) प्रथम श्रेणीत बी.ई./ बी.टेक./एम.एस्सी./एम.ई. पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि GATE किंवा प्रथम श्रेणीत मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी आणि NET  

वयाची अट: १० जुलै २०२० रोजी २८ वर्षापर्यंत, [OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट]
                      
फी/शुल्क: खुला(General)/OBC/EWS-१००/-रुपये,( SC/ST/PwD/महिला - शुल्क लागू नाही)
 
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० जुलै २०२० १७ ऑगस्ट २०२० (सायं ०५:०० वाजेपर्यंत)

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट : येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments