करिअर मराठी २०२०
इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS]
इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन [IBPS] द्वारे मुंबई येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :
अंतिम तारीख: ३० जून २०२०
पदाचे कोड | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | Professor (प्राध्यापक) | ०२ |
२ | Associate Professor (सहयोगी प्राध्यापक) | ०२ |
३ | Assistant Professor (सहाय्यक प्राध्यापक) | ०४ |
४ | Faculty Research Associate (प्राध्यापक संशोधन सहकारी) | ०५ |
५ | Research Associate (संशोधन सहकारी) | ०५ |
६ | Research Associate – Technical (संशोधन सहकारी - तांत्रिक) | ०१ |
७ | Hindi Officer (हिंदी अधिकारी) | ०३ |
८ | Analyst Programmer -- Windows (विश्लेषक प्रोग्रामर) | ०२ |
९ | Analyst Programmer – Linux (विश्लेषक प्रोग्रामर) | ०१ |
१० | IT Administrator (IT प्रशासक) | ०१ |
११ | Programming Assistant (प्रोग्रामिंग सहाय्यक) | ०३ |
एकूण जागा - | २९ |
जागेची संख्या: २९ जागा
शैक्षणिक अर्हता:
१. Ph.D किंवा किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी/ मानसशास्त्र/ शिक्षणशास्त्र/ एमबीए मध्ये ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी /मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.टेक. किंवा एम.ई. (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकॉम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/एमसीए/कॉम्पुटर सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी/ बी.ई./ बी.टेक./एमसीए/बीएससी-IT/बीसीए/बीएससी-संगणक विज्ञान किंवा समतुल्य.
२. कामाचे अनुभव आवश्यक.
(शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी जाहिरात पाहा )
वयाची अट: कृपया जाहिरात पहा
फी/ शुल्क: १०००/-
नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० जून २०२०
जाहिरात (Notification): येथे पाहा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पाहा
ऑनलाईन अर्जासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.