Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

लोकसभा सचिवालय भरती २०२० [अंतिम तारीख: २७ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०

लोकसभा सचिवालय भरती २०२०
लोकसभा सचिवालय भरती २०२०, मध्ये अनुवादक पदासाठी ४७ जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २७ जुलै  २०२०
जाहिरात क्र.: ०१/२०२० 

जागेची संख्या: ४७* जागा 

पदाचे नाव: अनुवादक (Translator)

शैक्षणिक अर्हता: मान्यताप्राप्त विद्यापीठातील हिंदी सह इंग्रजी भाषेतील पदव्युत्तर पदवी आणि हिंदी मधून इंग्रजी मध्ये अनुवादक डिप्लोमा/सर्टिफिकेट 

वयाची अट: २७ जुलै २०२० रोजी १८ ते २७ वर्षे, (OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण: नवी दिल्ली 

शुल्क: [शुल्क लागू नाही]

अर्ज करण्याचा ई-मेल आयडी: recruitment-lss@sansad.nic.in

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २७ जुलै  २०२०

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी PDF मध्ये तयार करून संबंधित ई-मेल आयडी वर पाठवावे. 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

__________________________________________________________________________________

Post a Comment

0 Comments