Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राष्ट्रीय आरोग्य अभियाना रायगड अंतर्गत भरती - २०२० [अंतिम तारीख: २४ जून २०२०]

करिअर मराठी २०२०
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती - २०२०
राष्ट्रीय आरोग्य अभियाना रायगड अंतर्गत भरती - २०२०, ४८० विविध पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २४ जून २०२०
जाहिरात क्र.: 

जागेची संख्या:  ४८० जागा 

पदाचे नाव:  

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
 १ फिजिशियन   ०६
 २ वैद्यकीय अधिकारी (MBBS) ७९
 ३ वैद्यकीय अधिकारी (आयुष) ७७
 ४ स्टाफ नर्स  १९७
 ५ क्ष-किरण तंत्रज्ञ  १२
 ६ ECG तंत्रज्ञ  ११
 ७     लॅब टेक्निशियन  ४६
 ८ फार्मासिस्ट  ०९ 
 ९ हॉस्पिटल मॅनेजर      ३७ 
 १० भूलतज्ञ  ०६
  एकूण जागा  ४८०

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD (मेडिसिन)
पद क्र. २: MBBS
पद क्र. ३: BAMS/MUMS
पद क्र. ४: GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)
पद क्र. ५: सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ 
पद क्र. ६: B.Sc. (Physics/Chemistry/Biology), ०१ वर्षाचा अनुभव
पद क्र. ७: B.Sc./DMLT
पद क्र. ८: D.Pharm/B.Pharm
पद क्र. ९: MBA/MPH/MHA
पद क्र. १०: ऍनेस्थेसिआ पदवी/डिप्लोमा 

वयाची अट: 
वैद्यकीय अधिकारी: ७० वर्षापर्यंत 
स्टाफ नर्स: ६५ वर्षापर्यंत 
उर्वरित पदे:१८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: रायगड

अर्ज करण्याचा ई-मेल आयडी: csraigadcovid19@gmail.com

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ जून २०२०

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी PDF मध्ये तयार करून संबंधित ई-मेल आयडी वर पाठवावे. 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments