Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतिम सत्र/वार्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी संमतीपत्र ऑनलाईन अर्ज देण्याबाबत.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतिम सत्र/वार्षिक परीक्षा परिपत्रक 
    
    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतिम सत्र/वार्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे अशा विद्यार्थ्यांनी तसे संमतीपत्र ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठेंच्या वेब पोर्टलला जाऊन नोंदवायचे आहे. असे परिपत्रक दिनांक २५/०६/२०२० रोजी जाहीर केल्या गेले आहे. तरी परीक्षा न देणे अथवा देणेसाठी ऑनलाईन संमतीपत्र/ऑप्शन फॉर्म विद्यापीठाच्या वेब पोर्टल वर लवकरच प्रसिद्ध केला जाईल. कृपया विद्यार्थी आणि संबंधितांनी नोंद घ्यावी.   

जाहीर परिपत्रक: कृपया येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट: कृपया येथे पहा 


Post a Comment

0 Comments