भाभा अनु संशोधन केंद्र
[BARC] भाभा अनु संशोधन केंद्रा मार्फत पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी [BARC-PGRMO] पदाची भरती १० जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन मुलाखतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
जाहिरात क्र.:
पदाचे नाव:
पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post-Graduate Resident Medical Officer)
जागेची संख्या: १० जागा
वयाची अट: ४० वर्षापर्यंत
शैक्षणिक अर्हता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून MS/MD/DNB पदवी/ डिप्लोमा
फी/ शुल्क:
[शुल्क लागू नाही]
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ जून २०२० (रात्रौ ११:५९ वाजेपर्यंत )
अर्ज करण्यासाठी ई-मेल: hospital@barc.gov.in
जाहिरात (Notification): येथे पाहा
ऑनलाईन मुलाखत: १६ ते १९ जून २०२० (११:००AM ते ०१:०० PM)
औपचारिक वेबसाईट:येथे पाहा
अर्जासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.