सातारा ऑनलाईन रोजगार मेळावा २०२०
ऑनलाईन रोजगार मेळावा पंडित दीनदयाळ उपाध्याय नोकरी मेळावा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडून रोजगार संधी विविध खासगी क्षेत्रात नोकऱ्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
पदाचे नाव:
उत्पादन अभियंता/ विक्री अधिकारी/ विक्री कार्यकारी अधिकारी/मशीन चालक/स्टिकिंग ऑपरेटर/ पेंटर & फिटर
जागेची संख्या: २३९+ जागा
शैक्षणिक अर्हता:
दहावी/बारावी/आय.टी.आय./डिप्लोमा/एम.बी.ए./बी.ई./बी.टेक./पदवीधर/ पदव्युत्तर पदवी
नोकरीचे ठिकाण: सातारा
मुलाखत (Whatsapp/Skype): १८ आणि १९ जून २०२०
जाहिरात (Notification): येथे पाहा
ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा
अर्जासाठी औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा
___________________________________________________________________________________
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.