भारतीय पोस्टल सर्कल भरती २०२१
भारतीय पोस्टल सर्कल (Indian Postal Circle) महाराष्ट्र , मध्ये विविध पदांच्या २४२८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २६ मे २०२१
पदाचे नाव आणि एकूण संख्या: २४२८ जागा
अनु. क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
१ | GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | |
२ | GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | |
३ | GDS-डाक सेवक | |
एकूण - | २४२८ |
शैक्षणिक अर्हता:
मान्यताप्राप्त राज्य बोर्डांतून १०वी उत्तीर्ण ii) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वयाची अट: २७ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ४० वर्षापर्यंत, [OBC-०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट]
फी/ शुल्क: खुला प्रवर्ग Gen/ OBC/EWS: १००/- रुपये, [SC/ST/PwD: फी नाही ]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २६ मे २०२१
जाहिरात (Notification): येथे पहा
अर्जासाठी औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा / Apply Online
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.