Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[UCIL] युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदासाठी २४४ जागांसाठी भरती - २०२०, [अंतिम तारीख: १० डिसेंबर २०२०]

 करिअर मराठी २०२०




युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती - २०२० 
[UCIL] युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती - २०२०, विविध पदासाठी २४४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारी: १० डिसेंबर २०२० 
जाहिरात क्र.: 03/2020

पदाचे नाव आणि एकूण संख्या: २४४ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ फिटर  ८०
 २ इलेक्ट्रिशियन  ८०
 ३  वेल्डर (G & E) ४०
 ४ टर्नर / मशिनिस्ट  १५
 ५ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक  १०
 ६ मेक. डिझेल / मेक. MV  १०
 ७ कार्पेन्टर  ०५ 
 ८ प्लंबर  ०४

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   [SC/ST: 45% गुण]  (ii) 60% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT)

वयाची अट: २० नोव्हेंबर २०२० रोजी १८ ते २५ वर्षांपर्यंत, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: UCIL प्रकल्प (जादूगुडा)

फी/ शुल्क: [फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager [Inst./Pers.&IRs/Project], Uranium Corporation of India Limited, PO: Jaduguda Mines, Dist: East Singhbhum, Jharkhand – 832102

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारी: १० डिसेंबर २०२०  

अधिकृत (Official) वेबसाईट: येथे पहा

जाहिरात (Notification) आणि अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा


Post a Comment

0 Comments