Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[ISP, NASHIK] भारत सरकार सिक्युरिटी प्रेस, नाशिक मार्फत विविध पदांसाठी ४२ जागांसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: २१ डिसेंबर २०२०]

 करिअर मराठी २०२०


भारत सरकार मिंट, हैदराबाद भरती २०२०
[ISP, NASHIK] भारत सरकार सिक्युरिटी प्रेस, नाशिक मार्फत विविध पदांसाठी ४२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २१ डिसेंबर २०२०
जाहिरात क्र.: 03/2020

पदाचे नाव आणि एकूण संख्या: ४२ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ सुपरवायझर (सिव्हिल इंजिनिअरिंग) ०२ 
 २ सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स - इलेक्ट्रिकल) ०८ 
 ३  सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स - इलेक्ट्रॉनिक्स) ०२ 
 ४ सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स - मेकॅनिकल) ०९
 ५ सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स - स्टुडिओ) ०२
 ६ सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स - ट्रॅक & ट्रेस) ०२
 ७ ज्युनिअर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) ०१
 ८ वेलफेअर ऑफिसर  ०१
 ९ सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स ) ०८
 १० सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल) ०७

शैक्षणिक अर्हता: 
पद क्र.१: प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E. / B.Tech.
पद क्र.२: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech. 
पद क्र.३: प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
पद क्र.४: प्रथम श्रेणी मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
पद क्र.५: प्रथम श्रेणी ललित कला / व्यावसायिक कला / उपयोजित कला डिप्लोमा 
पद क्र.६: प्रथम श्रेणी B.Tech/B.E./ B.Sc (Engg.)/डिप्लोमा (कॉम्पुटर/कॉम्पुटर सायन्स/IT)
पद क्र.७: (i) ITI (मेकॅनिकल)   (ii) 05 वर्षे अनुभव 
पद क्र.८: (i) पदवी किंवा डिप्लोमा (ii) संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य यांच्या देखरेखीखाली असलेल्या यादीमध्ये नावनोंदणी (iii) 02 वर्षे अनुभव 
पद क्र.९: प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा B.E/B.Tech (प्रिंटिंग टेक्नोलॉजी) 
पद क्र.१०: प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा B.E/B.Tech (प्रिंटिंग टेक्नोलॉजी) 

वयाची अट: २१ डिसेंबर २०२० रोजी, (OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट)

पद क्र.१ ते ७: १८ ते २८ वर्षे
पद क्र. ८: १८ ते ३० वर्षे
पद क्र.९ ते १०: १८ ते २८ वर्षे

नोकरीचे ठिकाण: नाशिक 

शुल्क: General/OBC: ६००/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM: २००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ डिसेंबर २०२०

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा [Starting: २२ नोव्हेंबर २०२०]

Post a Comment

0 Comments