आर्मी पब्लिक स्कूल भरती - २०२०
[APS] आर्मी पब्लिक स्कूल, शिक्षक पदासाठी ८००० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २० ऑक्टोबर २०२० (०५:०० PM)
पदाचे नाव व जागेची संख्या: ८००० जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | सहाय्यक शिक्षक ( मराठी माध्यम) | ८५ |
२ | सहाय्यक शिक्षक ( उर्दु माध्यम) | २२ |
एकूण जागा | २६० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.२: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
पद क्र.२: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed /डिप्लोमा/कोर्स
वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी,
- फ्रेशर्स: ४० वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: २९ वर्षे & PGT ३६ वर्षे)
- अनुभवी: ५७ वर्षांखाली
फी/शुल्क: (५००/- रुपये )
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० ऑक्टोबर २०२० (०५:०० PM)
स्क्रिनिंग परीक्षा: २१ आणि २२ नोव्हेंबर २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात (Notification): येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा / Apply Online
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.