Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[SSB] सशस्त्र सीमा बल, येथे विविध पदासाठी १५२२ जागांसाठी भरती-२०२० [अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२०]

 करिअर मराठी २०२०




सशस्त्र सीमा बल भरती - २०२० 
[SSB] सशस्त्र सीमा बल भरती - २०२०, विविध पदासाठी १५२२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२०
जाहिरात क्र.: 

पदाचे नाव आणि एकूण संख्या: १५२२ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) ५७४
 २ कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) २१
 ३  कॉन्स्टेबल (व्हेटनरी) १६१ 
 ४ कॉन्स्टेबल (आया) ०५
 ५ कॉन्स्टेबल (कारपेंटर) ०३
 ६ कॉन्स्टेबल (प्लंबर) ०१
 ७ कॉन्स्टेबल (पेंटर) १२
 ८ कॉन्स्टेबल (टेलर) २०
 ९ कॉन्स्टेबल (कॉब्लर) २०
 १० कॉन्स्टेबल (गार्डनर) ०९
 ११ कॉन्स्टेबल (कुक) २५८
 १२ कॉन्स्टेबल (वॉशरमन) १२०
 १३  कॉन्स्टेबल (बार्बर) ८७
 १४ कॉन्स्टेबल (सफाईवाला) ११७
 १५ कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) ११३
 १६ कॉन्स्टेबल (वेटर) ०१
  एकूण - १५२२

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.१: (i) १०वी उत्तीर्ण    (ii) अवजड वाहन चालक परवाना 
पद क्र.२: (i) १०वी उत्तीर्ण    (ii) लॅब असिस्टंट कोर्स
पद क्र.३: १०वी उत्तीर्ण 
पद क्र.४: (i) १०वी उत्तीर्ण    (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र    (iii) ०१ वर्ष अनुभव 
पद क्र.५ ते १६ : १०वी उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI 


वयाची अट:  [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

पद क्र.१: २१ ते २७ वर्षे
पद क्र.२ ते ७: १८ ते २५ वर्षे
पद क्र.८ ते १६: १८ ते २३ वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत  

फी/ शुल्क: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला:फी नाही] 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२०

 जाहीरात (Notification): येथे क्लिक पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा

Post a Comment

0 Comments