राष्ट्रीय उर्दु भाषा विकास परिषद भरती
[NCPUL] राष्ट्रीय उर्दु भाषा विकास परिषद येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२०
जाहिरात क्र.:04/2020
पदाचे नाव व संख्या:
पद क्र. | पदांचे नाव | पदांची संख्या |
१ | प्रिंसिपल पब्लिकेशन अधिकारी | ०१ |
२ | संशोधन अधिकारी | ०१ |
३ | असिस्टंट एडीटर | ०१ |
४ | कनिष्ठ लिपिक | ०२ |
५ | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | ०४ |
एकूण संख्या - | ०९ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१:
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून उर्दू पदवी आणि शासकीय अधिकारी.
(ii) १० वर्षे अनुभव.
पद क्र.२:
(i) BA / B.Sc. / M.Sc./ MA/ उर्दू ऑप्शनल विषयासह पदवी / पदव्युत्तर पदवी
(ii) ०५ वर्षे अनुभव.
पद क्र.३:
(i) MA उर्दू किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी
(ii) ०५ वर्षे अनुभव.
पद क्र.४:
(i) मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण.
(ii) हिंदी टायपिंग २५ श.प्र. मि. किंवा कॉम्पुटर टायपिंग २५ श.प्र. मि.
पद क्र.५:
(i) मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण.
वयाची अट: [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].
पद क्र.१: ५६ वर्षापर्यंत.
पद क्र.२: ४० वर्षापर्यंत.
पद क्र.३: ३५ वर्षापर्यंत.
पद क्र.४: १८ ते २७ वर्षापर्यंत.
पद क्र.३: १८ ते २५ वर्षापर्यंत.
फी/ शुल्क: General/OBC/ExSM:५००/- रुपये, [ SC/ST/PwD:शुल्क लागू नाही]
MTS: General/OBC/ExSM:५००/- रुपये, [ ST:२५०/- रुपये, SC/PwD:शुल्क लागू नाही]
नोकरीचे ठिकाण: हैदराबाद
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२०
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे पहा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.