Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[UPSC CDS] संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा -२०२०, [अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२०]

करिअर मराठी २०२०

[UPSC CDS] संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा -२०२०
[UPSC CDS] संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा -२०२०, UPSC मार्फत विविध पदासाठी ३४४ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२० 

जाहिरात क्र.: 10/2020.CDS-II

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020

पदाचे नाव व जागेची संख्या: ४४ जागा  

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
 १ भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 151th (DE)  १००
 २ भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला,
 Executive (General Service)/Hydro
 २६
 ३ हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,
 No. 210 F(P) Course
 ३२
 ४ ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई,
 114th SSC (Men) Course (NT)
 १६९
 ५
 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, -28th 
 SSC Women (Non-Technical) Course
 १७
  एकूण जागा  ३४४

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.१: पदवीधर. 
पद क्र.२: इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.३: पदवी (with Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.४: पदवीधर. 
पद क्र.५: पदवीधर. 


वयाची अट: 

पद क्र.१: जन्म ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००२ दरम्यान.
पद क्र.२: जन्म ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००२ दरम्यान.
पद क्र.३: जन्म ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००१ दरम्यान.
पद क्र.४: जन्म ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००२ दरम्यान.
पद क्र.५: जन्म ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २००२ दरम्यान.


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी/ शुल्क: General/OBC: २००/- रुपये, [SC/ST/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२०

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

औपचारिक (Official) वेबसाईट पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments