नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट भरती - २०२०
[NATIONAL CANCER INSTITUTE] नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट नागपूर भरती - २०२०, विविध पदासाठी ७८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: ७८ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | फ्रंट डेस्क रिसेप्शनिस्ट | २० |
२ | टेलिफोन ऑपरेटर | ०३ |
३ | मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट | ०५ |
४ | रेजिस्ट्रार आरएमओ | २० |
५ | नर्सिंग प्रभारी | ०५ |
६ | स्टाफ नर्स | २५ |
एकूण - | ७८ |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१: (i) प्रथम श्रेणी सह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MSCIT (iii) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक
पद क्र.२: (i) प्रथम श्रेणी सह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MSCIT (iii) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक
पद क्र.३: (i) पदवीधर आणि मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट डिप्लोमा (ii) MSCIT (iii) किमान अनुभव ०२ ते ०५ वर्षे आवश्यक
पद क्र.४: (i)MBBS/BAMS/BHMS पदवी (ii) किमान अनुभव ०२ वर्षे आवश्यक
पद क्र.५: (i) GNM/B.Sc (नर्सिंग)/M.Sc. (ii) किमान अनुभव १० ते १५ वर्षे आवश्यक
पद क्र.६: (i) GNM/B.Sc (नर्सिंग)/M.Sc. (ii) किमान अनुभव १० ते १५ वर्षे आवश्यक
नोकरी ठिकाण: नागपूर
फी/ शुल्क: फी नाही.
अर्ज कसा करावा: जाहिरातीतील विहित नमुन्यातील भरलेला अर्ज, इतर परिपूर्ण माहिती व आवश्यक दस्ताऐवज,कागदपत्रे स्कॅन करुन ऑनलाईन अर्ज सादर करावा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२०
अधिकृत वेबसाईट: येथे पहा
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल: careers@ncinagpur.in
जाहिरात (Notification): येथे क्लिक पहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.