महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती - २०२०
[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती - २०२०, विविध पदासाठी १७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२०
पदांची संख्या: १७ जागा
पदाचे नाव: अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा, गट-क
शैक्षणिक पात्रता: (i) मराठी विषयासह पदवीधर. (ii) संगणक प्रमाणपत्र
वयाची अट: ०१ डिसेंबर २०२० रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फी/शुल्क: खुला प्रवर्ग: ३७४/-रुपये, [मागासवर्गीय: २७४/- रुपये]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा
जाहिरात (Notification): येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.