[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अँप्रेन्टिस पदासाठी ६० जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २६ ऑगस्ट २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: ६० जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | प्रोजेक्ट इंजिनिअर (मेडिकल डिव्हाइस) | ६० |
एकूण - | ६० |
शैक्षणिक अर्हता:
(i) प्रथम श्रेणी BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन / मेकेनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स / मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन) (SC/ST/PWD: पास श्रेणी) (ii) 02 वर्ष अनुभव
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी १८ ते २८ वर्षांपर्यंत, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].
फी/शुल्क: General/OBC/EWS: ५००/- रुपये, [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २६ ऑगस्ट २०२०
औपचारिक (Officail) वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.