Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[ACTREC] टाटा स्मारक केंद्र विविध पदासाठी १४५+ जागांसाठी भरती - २०२०, [अंतिम तारीख: २१ ऑगस्ट २०२०] [मुदतवाढ]

 करिअर मराठी २०२०


टाटा स्मारक केंद्र भरती - २०२० 
[ACTREC] अडवान्सड सेन्टर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, टाटा स्मारक केंद्र भरती - २०२०, विविध पदासाठी १४५+ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारी: २१ ऑगस्ट २०२०
जाहिरात क्र.:  ACTREC/ADVT-A-2/2020 & ACTREC/ADVT-A-3/2020

पदाचे नाव आणि एकूण संख्या: १४५+ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ प्राध्यापक -- 
 २ सहाय्यक प्राध्यापक --  
 ३  सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक -- 
 ४ वैद्यकीय अधिकारी -- 
 ५ सायंटिफिक ऑफिसर-D  ०५
 ६ सायंटिफिक ऑफिसर-C ०४
 ७ ऑफिस इन्चार्ज ०१
 ८ नर्स-A (महिला) २८
 ९ नर्स-A २१
 १० ज्युनियर इंजिनियर ०१
 ११ फोरमन  ०५
 १२ सायंटिफिक असिस्टंट B ५८
 १३  सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ०२
 १४ सहाय्यक आहारतज्ज्ञ ०३
 १५ किचन सुपरवायझर ०१
 १६ हाऊसकीपिंग सुपरवायझर ०१
 १७ को-ऑर्डिनेटर ०७
 १८ फार्मासिस्ट ०४
 १९ टेक्निशियन-C ०२
 २० नेटवर्किंग टेक्निशियन ०१
 २१ टेक्निशियन-A  ०१
  एकूण - १४५+

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.१: (i) MD/DNB किंवा समतुल्य  (ii) ०८/०९ वर्षे अनुभव 
पद क्र.२: (i) MD,PG,MCh,DM,DNB किंवा समतुल्य  (ii) ०३ वर्षे अनुभव 
पद क्र.३: (i) MD/MBBS/BDS  (ii) ०३/०४ वर्षे अनुभव 
पद क्र.४: MD
पद क्र.५: (i) BSc/M.Sc/PG/BAMS, Ph.D   (ii) ०३/०७ वर्षे अनुभव 
पद क्र.६: (i) M.D / Ph.D / M.Sc Plus D.M.R. I.T / BAMS / BHMS   (ii) अनुभव 
पद क्र.७: B.Pharm+मटेरियल मॅनेजमेंट/बिजनेस ॲडमिन पदवी/डिप्लोमा+०५/१० वर्षे अनुभव  किंवा  MBBS+मटेरियल मॅनेजमेंट/बिजनेस ॲडमिन पदवी/डिप्लोमा+०४ वर्षे अनुभव 
पद क्र.८: (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing)  (ii) ०२ वर्षे अनुभव 
पद क्र.९: (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing)  (ii) ०२ वर्षे अनुभव 
पद क्र.१०: बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.११: (i) SSC   (ii) ITI (प्लंबिंग/इलेक्ट्रिकल/AC-R)   (iii) ०८ वर्षे अनुभव
पद क्र.१२: (i) ५०% गुणांसह B.Sc/M.Sc/BE/B.Tech  (ii) अनुभव 
पद क्र.१३: (i) MSW   (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.१४: MSc (फूड सायंस) किंवा समतुल्य
पद क्र.१५: (i) हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग टेक्नॉलोजी पदवी/डिप्लोमा    (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.१६: (i) ५०% गुणांसह B.Sc (हॉटेल मॅनेजमेंट)   (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.१७: (i) B.Sc  (ii) पर्सनल मॅनेजमेंट/ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.  (iii) ०५ वर्षे अनुभव
पद क्र.१८: (i) B.Pharm/D.Pharm (ii) ०१/०३ वर्षे अनुभव
पद क्र.१९: (i) HSC   (ii) CMLT/DMLT    (iii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.२०: (i) ५०% गुणांसह HSC  (ii) हार्डवेअर & नेटवर्किंग डिप्लोमा  (iii) ०८ वर्षे अनुभव
पद क्र.२१: (i) ५०% गुणांसह SSC/HSC  (ii) अनुभव


वयाची अट: ०७ ऑगस्ट २०२० रोजी   [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.१: ५० वर्षांपर्यंत
  2. पद क्र.२ & ३: ४५ वर्षांपर्यंत
  3. पद क्र.४, ५, & ७: ४० वर्षांपर्यंत
  4. पद क्र.६, & ११: ३५ वर्षांपर्यंत
  5. पद क्र.८, ९, १०, & १२ ते २०: ३० वर्षांपर्यंत
  6. पद क्र.२१: २७ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: मुंबई 

फी/ शुल्क: General/OBC: ३००/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM/महिला: फी नाही]

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची तारीख: २८ ऑगस्ट २०२०

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Administrative officer, Advanced Centre for Treatment, Research & Education in Cancer, Sector– 22, Kharghar, Navi Mumbai – 410210.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारी: २१ ऑगस्ट २०२० (०५:३० PM)

अधिकृत वेबसाईट: येथे पहा

जाहिरात (Notification): 

पद क्र.१ ते ४ (ACTREC/ADVT-A-2/2020): येथे क्लिक पहा

पद क्र.५ ते २१ (ACTREC/ADVT-A-3/2020): येथे क्लिक पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा

Post a Comment

0 Comments