Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[ZP PUNE] जिल्हा परिषद पुणे विविध पदासाठी १४८९ जागांसाठी भरती - २०२०, [अंतिम तारीख: १५ जुलै २०२०]



जिल्हा परिषद पुणे भरती - २०२० 
जिल्हा परिषद पुणे भरती - २०२०, विविध पदासाठी १४८९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारी: १५ जुलै २०२०
जाहिरात क्र.: 

पदाचे नाव आणि एकूण संख्या: १४८९ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट ०१ 
 २ मायक्रोबायोलॉजिस्ट ०१ 
 ३  फिजिशियन /औषध सल्लागार १३ 
 ४ भूलतज्ञ १७
 ५ शल्य चिकित्सक ०१
 ६ वैद्यकीय अधिकारी (MBBS) २०४
 ७ IT ऑपरेशन ॲडमिन ०१
 ८ रुग्णालय व्यवस्थापक २९
 ९ अधिसेविका ०१
 १० सह अधिसेविका  ०१
 ११ आयुष वैद्यकीय अधिकारी १४
 १२ स्टाफ नर्स ७०१
 १३  क्ष-किरण तंत्रज्ञ २४
 १४ ECG तंत्रज्ञ २७
 १५ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३८
 १६ औषधनिर्माता ११
 १७ ब्लॉक समुदाय व्यवस्थापक ०१
 १८ तालुका अकाउंटंट ०१
 १९ रिसेप्शनिस्ट ०३
 २० वॉर्ड बॉय २००
 २१ बेडसाईड असिस्टंट २००
  एकूण - १४८९

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: DM (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) 
पद क्र.2: MD (सूक्ष्मजीवशास्त्र)
पद क्र.3: MD मेडिसिन / DNB
पद क्र.4: MD ॲनेस्थेसिया/DA/DNB
पद क्र.5: MS जनरल सर्जन/DNB
पद क्र.6: MBBS
पद क्र.7: BE (IT)
पद क्र.8: (i) वैद्यकीय पदवीधर   (ii) MBA (आरोग्य सेवा / रुग्णालय व्यवस्थापन)
पद क्र.9: (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग)    (ii) 10 वर्षे अनुभव 
पद क्र.10: (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग)    (ii) 10 वर्षे अनुभव  
पद क्र.11: BAMS, BHMS, BUMS/वैद्यकीय पदवीधर
पद क्र.12: GNM/B.Sc (नर्सिंग) 
पद क्र.13: क्ष-किरण तंत्रज्ञ उत्तीर्ण
पद क्र.14: ECG तंत्रज्ञ उत्तीर्ण
पद क्र.15: DMLT
पद क्र.16: B.Pharm 
पद क्र.17: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii) MSCIT
पद क्र.18: (i) B.Com  (ii) Tally
पद क्र.19: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणक ज्ञान
पद क्र.20: 10वी उत्तीर्ण 
पद क्र.21: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 

पद क्र.1 ते 5, 9 & 10: 50 वर्षांपर्यंत

पद क्र.6, 7, 8, 11 ते 18, 20 & 21: 43 वर्षांपर्यंत

पद क्र.19: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे 

फी/ शुल्क: फी नाही. 

अर्ज कसा करावा: जाहिरातीतील विहित नमुन्यातील भरलेला अर्ज, इतर परिपूर्ण माहिती व आवश्यक दस्ताऐवज,कागदपत्रे स्कॅन करुन ‘मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे’ यांचे नावे ऑनलाईन अर्ज सादर करावा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारी: 15 जुलै 2020  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: येथे पहा

जाहिरात (Notification): येथे क्लिक पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा

Post a Comment

0 Comments