Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[DU] दिल्ली विद्यापीठामार्फत पदवी/पदव्युत्तर पदवी/एम.फील./Ph.D. कोर्सची ऑनलाईन पात्रता प्रवेश परीक्षा २०२०-२१, [अंतिम तारीख: १८ जुलै २०२०] [मुदतवाढ]

करिअर मराठी २०२०

दिल्ली विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया २०२०-२१
[University of Delhi] दिल्ली विद्यापीठामार्फत पदवी/ पदव्युत्तर पदवी/ एम.फील./ Ph.D. कोर्सची ऑनलाईन पात्रता प्रवेश परीक्षा २०२०-२१ या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:  
  
अंतिम तारीख: ०४ जुलै २०२० १८ जुलै २०२०
परीक्षेचे नाव:
१. पदवी प्रवेश परीक्षा २०२०
२. पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा २०२०
३. एम.फील./Ph.D. प्रवेश परीक्षा २०२०


शैक्षणिक अर्हता:
पदवी प्रवेश परीक्षा: १२वी उत्तीर्ण 
पदव्युत्तर पदवी परीक्षा: पदवी उत्तीर्ण 
एम.फील./Ph.D. प्रवेश परीक्षा: पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण 

फी/शुल्क: UR/OBC: ७५०/- रुपये [SC/ST/PwBD/EWS: ३००/- रुपये]

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख: ०४ जुलै २०२० १८ जुलै २०२०

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments