ठाणे महानगरपालिका भरती - २०२०
ठाणे महानगरपालिकेअंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी १९०१ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ११ जुलै २०२०
जागेची संख्या: १९०१ जागा
पदाचे नाव:
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | इंटेन्सिव्हिस्ट | ४५ |
२ | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | १२० |
३ | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | १२० |
४ | वैद्यकीय अधिकारी (आयुष) | १२० |
५ | वैद्यकीय अधिकारी (आयुष) | १२० |
६ | नर्स/GNM | ७५० |
७ | प्रसाविका/ANM | ४५० |
८ | सिस्टम एडमिन | ०६ |
९ | बायोमेडिकल इंजिनिअर | ०३ |
१० | बायोमेडिकल असिस्टंट | ०३ |
११ | एक्सिक्युटीव्ह हॉस्पिटल ऑपेरेशन | १५ |
१२ | एक्सिक्युटीव्ह हॉस्पिटल ऑपेरेशन | १५ |
१३ | HR मॅनेजर | ०९ |
१४ | रिसेपशनिस्ट | ३० |
१५ | २-D इको तंत्रज्ञ | ०३ |
१६ | मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट | १२ |
१७ | क्ष-किरण तंत्रज्ञ | १५ |
१८ | डायलिसिस तंत्रज्ञ | ०९ |
१९ | ECG तंत्रज्ञ | ०६ |
२० | CSSD तंत्रज्ञ | ०६ |
२१ | MGPS तंत्रज्ञ | १२ |
२२ | लॅब टेक्निशियन | १० |
२३ | लॅब टेक्निशियन (Junior) | १० |
२४ | हार्डवेअर आणि नेटवर्किंग इंजिनिअर | १२ |
एकूण जागा | १९०१ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD/MBBS/DNB (Anesthesia) सह ०२-०३ वर्षे अनुभव
पद क्र. २: MBBS सह ०२ वर्षे अनुभव
पद क्र. ३: MBBS सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. ४: BAMS सह ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ५: BAMS/BUMS/BHMS सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. ६: GNM किंवा B.Sc. (नर्सिंग) सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. ७: ANM सह ०२-०३ वर्षे अनुभव
पद क्र. ८: B.E./डिप्लोमा संगणकशास्त्र मध्ये आणि ०२-०३ वर्षे अनुभव
पद क्र. ९: B.E./डिप्लोमा बायोमेडिकल मध्ये आणि ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. १०: डिप्लोमा/ITI मेडिकल टेक्नॉलॉजी सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. ११: वैद्यकीय पदवीसह डिप्लोमा PG हॉस्पिटल मॅनेजमेंट/ पत्रकारिता
पद क्र. १२: वैद्यकीय पदवीसह डिप्लोमा PG हॉस्पिटल मॅनेजमेंट
पद क्र. १३: डिप्लोमा किंवा पदवी HR सह ०३ वर्ष अनुभव
पद क्र. १४: पदवीधर सह MSCIT सर्टिफिकेट सह ०२-०३ वर्षे अनुभव
पद क्र. १५: B.Sc./ हृदयरोग तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. १६: वैद्यकीय लिप्यंतरण (ट्रान्सक्रिप्शनिस्ट) डिप्लोमा सह ०२-०३ वर्षे अनुभव
पद क्र. १७: B.Sc./क्ष-किरण तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. १८: B.Sc./ डायलिसिस तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. १९: B.Sc./ECG तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षाचा अनुभव
पद क्र. २०: CSSD तंत्रज्ञ डिप्लोमा किंवा पदवी
पद क्र. २१: MGPS तंत्रज्ञ
पद क्र. २२: (i) रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र पदवी (ii) DMLT (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. २३: B.Sc./लॅब तंत्रज्ञ डिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव
पद क्र. २४: हार्डवेअर आणि नेटवर्किंगडिप्लोमा सह ०१-०२ वर्षे अनुभव
वयाची अट: ०७ जून रोजी १८ ते ३८ वर्षे, (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: ठाणे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ११ जुलै २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.