प्रसार भारती गोवा भरती २०२०
[Prasar Bharti Goa] प्रसार भरती गोवा येथे विविध पदांच्या जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
अंतिम तारीख: ०७ जुलै २०२०
जाहिरात क्र.:No.1(2)RNU-Empnl-CE-CG-WA/Panaji/
पदाचे नाव:
१. सहाय्य्क वृत्त संपादक (Assistant News Editor)
२. वेबसाईट सहाय्यक
३. सी. जी. ऑपरेटर - देवनागरी - कोंकणी
वयाची अट: ०७ जुलै २०२० रोजी, १८ ते ३३ वर्षापर्यंत.
पद क्र.१: २५ ते ५० वर्षापर्यंत.
पद क्र.२: २१ ते ५० वर्षापर्यंत.
पद क्र.३: २१ ते ५० वर्षापर्यंत.
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१:
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
(ii) पत्रकारिता किंवा जन-संज्ञापनातील पदव्युत्तर पदविका/ पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
(iii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.२:
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
(ii) पत्रकारिता किंवा जन-संज्ञापनातील पदव्युत्तर पदविका/ पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
(iii) ०२ वर्षे अनुभव.
पद क्र.३:
(i) मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ वी उत्तीर्ण.
(ii) ०२ वर्षे अनुभव.
फी/ शुल्क: [शुल्क लागू नाही]
नोकरीचे ठिकाण: गोवा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०७ जुलै २०२०
अर्ज करण्याचा पत्ता: Deputy Director (News)/ Head RNU, Doordarshan Kendra, Weldino, Panaji- Goa- 403001 .
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे पाहा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पाहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.