पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती - २०२०
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी ४० + १०३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख:
१. समुपदेशक: ३१ जुलै २०२०
२. वॉर्ड बॉय आणि वॉर्ड आया: १७ जुलै २०२०
पदाचे नाव व जागेची संख्या: ४०+१०३ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | समुपदेशक | ४० |
एकूण जागा | ४० |
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | वॉर्ड बॉय | ३६ |
२ | वॉर्ड आया | ६७ |
एकूण जागा | १०३ |
शैक्षणिक अर्हता:
समुपदेशक: MSW पदवी
वॉर्ड बॉय: १०वी उत्तीर्ण
वॉर्ड आया: १०वी उत्तीर्ण
वयाची अट: वॉर्ड बॉय आणि वॉर्ड आया: १८ ते ३८ वर्षे, (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
१. समुपदेशक: ३१ जुलै २०२०
२. वॉर्ड बॉय आणि वॉर्ड आया: १७ जुलै २०२०
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
१. समुपदेशक : वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११०१८ किंवा medical@pcmcindia.gov.in
२. वॉर्ड बॉय आणि वॉर्ड आया: महापालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये.
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी:
१. समुपदेशक: येथे क्लिक करा
२. वॉर्ड बॉय आणि वॉर्ड आया: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.